शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी भावाने कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:09 IST

ओल्या कापसाचे दिले जातेय कारण : कापूस खरेदी सुरु; सीसीआय केंद्राची प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यात कापसाच्या नवीन हंगाम खरेदीला सुरुवात झाली असून, खासगी जिनींग मध्ये नवीन कापसाला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ते १२०० रुपये कमी दराने भाव मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जिनींग मालकांकडून विक्रीसाठी येणारा कापूस ओला असल्याचे कारण देत कापसाला सध्या ३५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव दिला जात असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देत आहेत.शासनाकडून यंदा कापसाला ५५५० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव निश्चित करण्यात आला आहे. मात्र, हा हमीभाव निश्चित केला असला तरी हमीभावा इतका देखील भाव नवीन कापसाला मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या मे महिन्यात लागवड झालेल्या मान्सूनपुर्व लागवडीचा कापूस विक्रीसाठी बाजारात पोहचत आहे. मात्र, हा कापूस घेताना शेतकऱ्यांवर अनेक अटी व शर्थी लावल्या जात आहेत.ा आहे.यंदा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यताजोरदार पावसामुळे व जिल्ह्यात कापसाची लागवड देखील वाढली असल्याने कापसाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टरवर कापसाची लावगड होते मात्र, यंदा ५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली असल्याने २० लाख गाठींपर्यंत कापसाचे उत्पन्न होवू शकते. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव