शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बाल हत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 14:11 IST

बोरखेडा शिवारातील रस्त्यालगत झालेल्या चौघा भावंडांच्या बालहत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान करण्यात आला.

रावेर : बोरखेडा शिवारातील रस्त्यालगत झालेल्या चौघा भावंडांच्या बालहत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान करण्यात आला.रखवालदाराने घरात एकटे झोपलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिच्यासह तिच्या दोन्ही भाऊ व चिमुरड्या बहिणीचे कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्याकांड केल्याच्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेने शासन व पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली होती. त्या अनुषंगाने बुधवारी पीडितेसह चौघा बालकांच्या हत्याकांडात उघड्यावर पडलेल्या पीडितेच्या कुटूंबाचे पुनर्वसन करण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे व गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी बक्षीपूर ग्रा.पं.च्या गावठाण हद्दीत रावेर शिवारातील गट नं. १२४१ मधील ४४८ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाचे सर्व्हेक्षण करून आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते घरकुलासाठी त्या भूखंडाच्या मालकी हक्काचा थेट उतारा प्रदान केला.भूमीअभिलेख उपअधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा मेडीकल काँग्रेस सेलचे डॉ.सुरेश पाटील, कृउबाचे माजी सभापती गोंडू महाजन, रसलपूरचे माजी सरपंच सुभाष वानखेडे यांनी पीडितेच्या हत्याकांडातील उघड्यावर आलेल्या भिलाला कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांना बक्षीपूर गावठाण विस्तार योजनेतील भूखंडाचा मालकीहक्काचा उतारा प्रदान केला. लवकरच शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचा प्रस्ताव दाखल करून या निर्वासित व या कुटुंबियांना निवारा उपलब्ध करून आधार देण्यासाठी कटीबध्द असल्याचे आमदार चौधरी यांनी आश्वस्त केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर