शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

कर्तव्यावर नसलेल्या सहा डॉक्टरांच्या बडतर्फीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:56 IST

सीईआेंचा दणका : तीन दिवसांत हजर न झाल्यास निलंबन

जळगाव : कोविड रुग्णालयात कर्तव्यावर नसणाऱ्या सहा डॉक्टरांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला असून तीन दिवसात ते हजर न झाल्यास स्थानिक पातळीवरच त्यांचे निलंबन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे सीईओ तथा कोरोना रुग्णालयाचे प्रशासक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी दिला आहे़ डॉ़ पाटील यांनी कोरोना रुग्णालयात भेट देऊन सर्व रुग्णालय पिंजून काढले़सीईओ डॉ़ पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण पाटील उपस्थित होते.सेंट्रल आॅक्सिजन सीस्टीमची पाहणी केली़ आयसीयूतील तीस बेडसाठी ही यंत्रणा कार्यान्वयीत आहेच अन्य बेडसाठीही सांयकाळपर्यंत ती पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले़ पाहणीदरम्यान, सहा डॉक्टर कर्तव्यावर नव्हते तर दोन डॉक्टर वैद्यकीय रजेवर गेले़ या डॉक्टरांना तीन दिवसात हजर होण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ शिवाय त्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे़ तीन दिवसात ते हजर न झाल्यास त्यांना निलंबीत करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़रुग्णांनी लवकर समोर येणे गरजेचे आहे़ सर्व ग्रामपंचायतींना पत्रही देण्यात आले आहे़ अशा आजारी रुग्णांची लवकरात लवकर आहे त्या ठिकाणी तपासणी व्हावी, असे डॉ़ बी़ एऩ पाटील म्हणाले.कंट्रोल रुमद्वारे नियंत्रण... प्रशासकीय यंत्रणेत समन्वय तसेच वैद्यकीय सेवेसाठी कोविड रुग्णालयात एक कंट्रोल रुम कार्यान्वयीत करण्यात येणार आहे़ यात कक्ष अधिकारी, डेटा एंट्री आॅपरेटर्स, अभिंयता अशी टीम राहणार आहे़ मंत्रालयलयीन कंट्रोलरूसारखे याचे स्वरूप राहणार आहे़ यासह मेडीकल ट्रीटमेंटसाठी असलेल्या प्रोटोकॉलसाठी एक टीम असेल, रुग्ण आल्यानंतर ही टीम प्रोटोकॉल सांगेल व त्यानुसार उपचार होतील व मृत्यूचे प्रमाणही रोखता येतील़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव