शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात औषधी विक्रेत्यांचा बंद, जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:26 IST

जळगाव शहरात सोयीसाठी १२ दुकाने सुरु

जळगाव : आॅनलाईन फार्मसी विरोधात औषधी विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदला रात्री १२ वाजेपासून सुरुवात झाली असून २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील ५०० तर जिल्ह्यातील २५०० औषधी विक्रेते सहभागी झाले आहेत. या दरम्यान जळगाव शहरात २८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, गंभीर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये शहरातील १२ औषधांची दुकाने सुरू आहे.ई फार्मसी विरोधात १ दिवसीय जिल्हास्तरीय बंदची हाक औषध विक्रेत्यांनी दिली आहे. यामध्ये जळगाव शहरातील ५०० तर जिल्ह्यातील २५०० औषधी विक्रेते सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.दरम्यान, ‘एफडीए’ने ‘आयएमए’ला औषधी तसेच लसींचा साठा करून ठेवण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार डॉक्टरांना साठ्याबाबत सूचना दिल्या असल्याचे ‘आयएमए’चे सचिव डॉ.विलास भोळे यांनी सांगितले.जेनेरिक मेडिकल्स खुलेया बंदच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुरस्कृत शहरातील सर्व जेनेरीक मेडीकल्स सुरू आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव