शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सिंधी कॉलनीतून प्रतिबंधित पान मनाला व सुगंधित तंबाखु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:42 IST

जळगाव - शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील झुलेलाल स्वीट दुकानात प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रविवारी दुपारी ...

जळगाव - शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील झुलेलाल स्वीट दुकानात प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रविवारी दुपारी छापा टाकून ९ हजार ९०० रुपयांचा गुटखा व सुंगधित तंबाखू जप्त केला आहे. याप्रकरणी महेंद्र गोवर्धनदास होतूमलानी (रा. समाधान टॉवर, सिंधी कॉलनी) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंधी कॉलनी परिसरातील झुलेलाल स्वीट दुकानातून राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी दुपारी १ वाजता या दुकानात छापा टाकला. यावेळी झाडाझडतीत महेंद्र गोवरर्धनदास होतूमलानी यांच्या ताब्यात दोन गाठोडे विमल पान मसाला, व्हि-वन सुगंधी तंबाखूचा साठा सापडला असून, पथकाने मालासह संशयिताला अटक केली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, फारूख अब्दुला शेख, विजय अहिरे, अमोल करडईकर, प्रकाश कोकाटे, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत यांनी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव