शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उमवि व्यवस्थापन पषिदेवर प्रा.नितीन बारी व प्रा.एल.पी.देशमुख विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:10 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरही विद्यापीठ विकास मंचचाच प्रभाव

ठळक मुद्देविद्यापीठ विकास मंचचे पाच, एन.मुक्टो व प्राचार्य फोरमचे एक सदस्य विजयीव्यवस्थापन परिषदेवरही विद्यापीठ विकास मंचनेच मारली बाजीप्रा.नितीन बारी यांना पहिल्या पसंतीची ३८ मते तर प्रा.संजय सोनवणे यांना १७ मते प्राप्त

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २० - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून प्राचार्य गटात डॉ.एल.पी.देशमुख यांनी डॉ.आर.एस.पाटील यांचा ३० मतांनी तर प्राध्यापक गटात प्रा.नितीन बारी यांनी प्रा.संजय सोनवणे यांचा २१ मतांनी पराभव केला. विद्यापीठ विकास मंचचे पाच, एन.मुक्टो व प्राचार्य फोरमचे एक सदस्य निवडून आल्याने व्यवस्थापन परिषदेवरही विद्यापीठ विकास मंचनेच बाजी मारली.कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अधिसभेची पहिली बैठक झाली. या बैठकीत प्राचार्यांमधून व्यवस्थापन परिषदेवर खुल्या प्रवगार्तून निवडून देण्याच्या एका जागेसाठी आणि प्राध्यापकांमधून खुल्या प्रवर्गात निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. प्राचार्यांंमधून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख आणि शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे महाविद्याचे प्राचार्य आर.एस.पाटील हे दोन उमेदवार उभे होते. तर प्राध्यापक गटात प्रा.नितीन बारी व प्रा.संजय सोनवणे हे उमेदवार होते.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव