शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निरूपयोगी कुकिंग ऑईलपासून बायो डिझेलची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 18:57 IST

संशोधन : निर्मितीसाठी मायक्रोवेव्ह इरॅडिएशनचा वापर

जळगाव- कोळसा, नैसर्गिक वायू तसेच जीवाश्म इंधन मर्यादीत असल्यामुळे पर्यायी इंधनाच्या संशोधनावर सध्या सर्वत्र भर दिला जात आहे. यातच एसएसबीटी महाविद्यालयाच्या केमिकल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मायक्रोवेव्ह इरॅडिएशनचा वापर करून निरूपयोगी कुकिंग ऑईलपासून बायो डिझेलची निर्मिती केली आहे. हा संशोधन प्रकल्प मुयरी पाटील, काजल चव्हाण व जीवन चव्हाण या विद्यार्थ्यांनी बनविला आहे.पेट्रोलियम सारख्या जीवाश्म स्त्रोतांद्वारे जगभरातील ऊर्जा आवश्यकतेची पूर्तता केली जाते. सध्या ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे़ वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पर्यायी उपाय शोधण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे पर्यायी इंधन म्हणून बायो डिझेलची निर्मिती कशी करता येईल, यासाठी एसएसबीटीच्या मयुरी, काजल आणि जीवन या विद्यार्थ्यांनी अभ्यास प्रकल्पातंर्गत मायक्रोव्हेवमधील उष्णता आणि इरॅडिएशन पद्धतीचा वापर करून निरूपयोगी कुकिंग आॅईलपासून बायो डिजेल तयार केले आहे. कमी खर्चात तसेच काहीवेळात बायो डिझेल निर्मिती या पध्दतीद्वारे केली जाऊ शकते, असा दावा त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.डिझेल इंजिनासाठी बायो डिझेल सर्वोत्तम पर्यायडिझेल इंजिनांसाठी पयार्यी इंधनामुळे पर्यावरणीय बायो डीझेलच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेल इंजिनांसाठी बायोडीझेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. बायोडीझेलमधील सल्फरचे प्रमाण हे नगण्य असते, म्हणून पर्यावरणाची होणारी हानी कमी झाली आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या बायोडिझेलचा विविध मशिनरींधमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. या विद्यार्थ्यांना हा प्रकल्प तयार करण्यासाठी केमिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. वि. आर. डिवरे यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. तसेच हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेत सादर केला होता. त्यास पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी व संचालक मंडळाने कौतूक केले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव