शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे २१ हजार लीटर दूध संकलन करणाऱ्या शेतकऱ्याला २१ हजारांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:54 IST

संघाचा नावीण्यपूर्ण उपक्रम : दूध उत्पादकांना प्रोत्साहन

पहूर, ता.जामनेर : पहूर पेठमधील शेतकरी कैलास भानुदास पाटील यांचा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी म्हणून गजानन सहकारी दूध उत्पादक पहूर  संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.  २१ हजारांचे रोख बक्षीस दिले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. गजानन सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने २१ हजार लीटर दूध संकलन करण्यासाठी नावीण्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत प्रोत्साहनासाठी ज्या शेतकऱ्याकडून २१ हजार लीटर दूध संघात  संकलित करण्यात येणार, त्याला रोख २१ हजारांचे बक्षीस देण्याचा निर्णय संघाने घेतला. पेठमधील कैलास भानुदास पाटील यांनी  २१ हजार ५०० लीटर दूध संकलित करून या उपक्रमाचे पहूरसह परिसरातून पहिले मानकरी ठरले.  यावेळी  संस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप लोढा यांनी कैलास पाटील यांना रोख २१ हजार व शाल, श्रीफळ देऊन गौरव केला. याप्रसंगी  राँष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष राजू जेन्टलमँन, पेठ वि.का. संस्थेचे माजी चेअरमन गोकुळ कुमावत, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष अशोक देशमुख, व्यवस्थापक सुभाष पाटील, शेख मिनाज, शिवाजी पाटील, गणेश पाटील, विजय पाटील, कैलास पाटील  आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. गजानन सहकारी दूध संघाचे चेअरमन भास्कर पाटील यांनी शेतकऱ्यांना उर्जा व बळ देण्यासाठी घेतल्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर