शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले जळगावातील मू़जे़ महाविद्यालयातून शिक्षण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:44 IST

दोन दिवसांपूर्वीच जळगाव पोलीस दलाच्या संकेस्थळावर छेडखानी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इंटरनेटवर ‘सर्च’ करताच त्यांचे शिक्षण जळगावातील मू़जे़ महाविद्यालयात झाले असल्याचे दिसून येत आहे़

ठळक मुद्देसंकेतस्थळावर पुन्हा छेडखानीचा प्रकारदोन दिवसांपूर्वी झाली होती पोलीस दलाच्या संकेतस्थळावर छेडछाडपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव : दोन दिवसांपूर्वीच जळगाव पोलीस दलाच्या संकेस्थळावर छेडखानी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इंटरनेटवर ‘सर्च’ करताच त्यांचे शिक्षण जळगावातील मू़जे़ महाविद्यालयात झाले असल्याचे दिसून येत आहे़ या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे़इंटरनेटवर पी़एम़ नरेंद्र मोदी हे नाव टाईप केल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण नाव तसेच जन्मतारीख यासह त्यांच्या पत्नी, आई-वडिलांचे नाव दिसून येते. मोदी यांनी त्यांचे शिक्षण गुजरात विद्यापीठ तसेच जळगावातील मू़जे़ महाविद्यालयातून घेतले असल्याचे दिसून येते. दरम्यान, मू़जे़ महाविद्यालय या नावावर क्लिक केल्यानंतर मू़जे़ महाविद्यालयाची संपूर्ण माहिती समोर येत आहे़या प्रकाराबाबत जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने मू़जे़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ पोलीस दलाच्या संकेतस्थळावर झालेल्या छेडखानी नंतर हा दुसरा प्रकार समोर आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे़

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJalgaonजळगाव