शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नगाव खुर्दच्या सरपंच प्रेरणा सुशिलकुमार बोरसे ठरल्या ‘लोकमत सरपंच आॅफ दि इयर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:00 IST

जळगाव : अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन आयोजित स्पर्धेत सहभागी होणारे अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द हे पहिले गाव़ ...

जळगाव : अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन आयोजित स्पर्धेत सहभागी होणारे अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द हे पहिले गाव़ गावाची एकजून पाहून भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी आणि पोकलॅन पुरविले़ त्यामुळे गावात पाणी आले आणि त्याला श्रमदानाची जोड मिळाली़ स्वत: बीए़बी़एड झालेल्या सरपंच प्रेरणा बोरसे यांच्या प्रेरणेतून गावाचा वॉटर बजेट तयार करण्यात आला़ त्याचे सर्वेक्षण आणि पाहणी करण्यात आली़ त्यामुळे वाहून जाणारे पाणी गावातच थांबविण्यात आले़ तालुका वॉटरकप स्पर्धेत नगाव खुर्दला बक्षीस मिळाले़  वॉटर बजेट करणारे जिल्ह्यातले हे एकमेव गाव आहे़ 

टॅग्स :Jalgaonजळगाव