शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

नेरी जवळ भरधाव कारच्या धडकेत चिंचोली येथील गर्भवती महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:34 IST

अपघातात पोटातील बाळाचाही मृत्यू, पतीसह अन्य एक जखमी

ठळक मुद्देआठवडे बाजार असल्याने बारेला कुटुंबिय गेले होते नेरीलाजळगावकडून येणाºया भरधाव कारने दुचाकीला दिली जोरदार धडकअपघातात पत्नी सुरेखा या जागीच ठार तर विश्राम बारेला व शिवा बारेला हे गंभीर जखमी

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२८ : नेरी येथून बाजार करुन दुचाकीने घरी येत असलेल्या दाम्पत्याला समोरुन येणाºया भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने सुरेखा विश्राम बारेला (वय २६, रा.चिंचोली, ता.जळगाव) ही गर्भवती महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी नेरी गावाजवळ घडली. या अपघातात महिलेच्या पोटातील आठ महिन्याच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले विश्राम गंगाराम बारेला हे पत्नी सुरेखा, मुलगी मनिषा व रुख्मा यांच्यासह चिंचोली येथे चार वर्षापासून वास्तव्याला आहेत. गावात शेतमजुरी करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. मंगळवारी नेरी येथील आठवडे बाजार असल्याने विश्राम बारेला, पत्नी सुरेखा व नातेवाईक शिवा अपसिंग बारेला हे दुचाकीने नेरी येथे गेले होते. बाजार आटोपल्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता ते चिंचोली येथे यायला निघाले असता गावापासून काही अंतरावर जळगावकडून येणाºया भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात पत्नी सुरेखा या जागीच ठार झाली तर विश्राम बारेला व शिवा बारेला हे गंभीर जखमी झाले.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात