शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सापडल्या चलनातील बाद नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:56 IST

मोहाडी जवळील नागझिरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वेलाईनवर शुक्रवारी दुपारी चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटा आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली़

ठळक मुद्देचलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटामुंबई-भुसावळ रेल्वे रुळावर पडून होत्या जुन्या नोटादापोरा येथील नागरिकांनी केली नोटा पाहण्यासाठी गर्दी

जळगाव/ दापोरा- मोहाडी जवळील नागझिरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वेलाईनवर शुक्रवारी दुपारी चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटा आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली़शुक्रवारी दुपारी दापोरा, धानोरा तसेच मोहाडी, शिरसोली परिसरातील काही शेतकरी कामानिमित्त शेतात जात होते़ यावेळी नागझीरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक ४२५ जवळून शेतकरी जात असताना त्यांना चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटांचा एक लहानसा ढिगच दिसला़ यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. या भागातील लोकांनी या नोटा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती़ दरम्यान, नोट बंदीला दोन वर्ष होऊन सुध्दा एवढी मोठी रक्कम कुणी साठवून ठेवली असेल यावर शेतकरी तर्क-वितर्क लावताना दिसून आले़पाचशे व हजार रूपयांच्या नोटा सापडून आल्यानंतर मोहाडी रेल्वे पूल ते दापोरा तसेच शिरसोली रेल्वेस्टेशनपर्यंत रेल्वेरूळावर नोटांचे दोन तुकडे करून अज्ञातांनी फेकलेले आढळून आल्या़ फाटलेल्या नोटा उचलण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली होती़

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा