शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३१२ ग्रामपंचायतीसाठी आता २७ रोजी मतदान, सुधारीत कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:07 IST

अर्ज सादर करण्याची वेळही वाढवली

ठळक मुद्दे निकालही २६ ऐवजी २८ रोजी १४ रोजी छाननी

जिजाबराव वाघ / आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. १० - मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या राज्यातील ३१२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून सर्व कार्यक्रम दोन दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. ग्रा.पं.साठी पूर्वी जाहीर केलेल्या २५ ऐवजी २७ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निकालही २६ ऐवजी २८ रोजी जाहीर केले जातील. ९ रोजी राज्य निवडणूक आयोग सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक होणाºया ५८ तर पोटनिवडणूक होणा-या १३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.राज्यातील नाशिक विभाग ७५, कोकण ३९, पुणे १३१, औरंगाबाद ३५, अमरावती १०, नागपूर २२ अशा ३१२ ग्रामपंचायतीची मुदत मार्च ते मे २०१८ पर्यंत आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी २५ रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र निवडणुक आयोगाने नऊ रोजी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता मतदान २७ रोजी घेण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचादेखील यात समावेश आहे.सुधारीत निवडणुक कार्यक्रम३१२ ग्रा.पं.च्या ४१०१ तर पोट निवडणुकीच्या ६८७१ जागांसाठीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा पर्यंत करण्यात आली आहे. १२ पर्यंत अर्ज दाखल करावयाचे असून १४ रोजी छाननी होईल. १६ रोजी माघार होऊन दुपारी तीन वाजेनंतर निवडणुक चिन्ह वाटप होईल. २७ रोजी मतदान तर २८ रोजी निकाल जाहीर होतील.निवडणुक कार्यक्रमात अंशत: बदल केले आहेत. नऊ रोजी राज्य निवडणुक आयोगाचे पत्र मिळाले असून उमेदवारांनी सुधारीत कार्यक्रम माहित करुन घ्यावा. यासाठी निवडणुक शाखेमार्फत प्रबोधन करण्यात येत आहे.- कैलास देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूक