शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बदल्यांचा उगले पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 17:10 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात शिपाई ते सहायक फौजदार पदाच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिध्द केले. उगले यांनी प्रत्येक पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण दिले आहे. स्थगिती आवश्यक असले तर ती देण्याचा प्रयत्न केला तसेच शक्य नसेल कर्मचारी सध्या ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत असेल त्याला लागूनच असलेल्या पोलीस ठाण्यात बदली दिलेली आहे.

ठळक मुद्देविश्लेषण अधिकारी बदल्यांमध्येही वचक असावाएलसीबीत वाढली संख्या

सुनील पाटीलजळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात शिपाई ते सहायक फौजदार पदाच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिध्द केले. उगले यांनी प्रत्येक पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण दिले आहे. स्थगिती आवश्यक असले तर ती देण्याचा प्रयत्न केला तसेच शक्य नसेल कर्मचारी सध्या ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत असेल त्याला लागूनच असलेल्या पोलीस ठाण्यात बदली दिलेली आहे. त्याशिवाय निवृत्तीला काही दिवस बाकी असलेले किंवा मुलांचे शिक्षण, आजारपण याचा विचार करुन प्रत्येकाची विनंती मान्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणे स्थानिक गुन्हे १९ नव्या कर्मचा-यांची एन्ट्री झाली आहे. यात साहजिकच राजकीय दरबारातून आलेल्या यादीचा विचार झालेला आहे, तर मोजक्याच जणांना कर्तुत्वाच्या बळावर नियुक्ती मिळाली आह, असो काहीही असले तरी अपवाद वगळता कर्मचाºयांनी बदल्यांमध्ये मनापासून समाधान मानले आहे, त्याचा परिणाम कर्मचाºयांच्या कुटुंबात दिसून आला. कर्मचाºयांप्रमाणे कुुटुंबातही आनंदाची लहर आहे.   एकूण ४८४ कर्मचारी बदलीपात्र होते त्यापैकी २४५ जणांना मुदतवाढ व विनंती मान्य करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीत १६ कर्मचारी बदलीपात्र होते,त्यापैकी ११ जणांच्या बदल्या झालेल्या आहेत.  आता अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत, त्यातही जास्त राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो. अनेक प्रभारी अधिका-यांची कामगिरी असमाधानकारक आहे, त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस ठाण्यात गट पडले आहेत. काही अधिकाºयांनी तर नडणा-या सहकारी अधिकारी व कर्मचा-यांचा वचपा काढण्याचा विडाच उचलला आहे. त्यांनी थेट रेकॉर्ड खराब करण्याचेही बोलून दाखविले आहे, त्यामुळे भविष्यात चांगल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या नोक-यांवर गंडातर येण्याआधी अशा प्रभारी अधिका-यांनाच बदलविणे योग्य ठरणार आहे. पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे. कर्मचा-यांच्या बदल्या मनाप्रमाणे झाल्याने त्याला उगले पॅटर्न असे संबोधण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव