शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

‘ड्राय डे'च्या दिवशीही तळीराम सुसाट, १२ जण गजाआड

By विलास बारी | Updated: September 29, 2023 19:20 IST

१६ जणांविरुद्ध गुन्हा : सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त.

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या 'ड्राय डे'च्या दिवशी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या व हातभट्टी दारू विक्रेत्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगावच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला असताना बेकायदेशीररित्या मद्य विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत जळगाव जिल्ह्यात ४८३ लिटर गावठी दारू, ३१ लिटर देशी दारू, दहा हजार ६८० लिटर रसायन व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला त्याची किंमत चार लाख २३ हजार ३३५ रुपये आहे. या प्रकरणात १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी