शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:16 IST

जामनेर रस्त्यावरील कुंटणखान्यावर रविवारी बाजारपेठ पालिसांनी छापा टाकून ११ महिला तर ६ पुरुषांना कारवाईसाठी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देजामनेर रस्त्यावरील कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई११ महिला व ६ पुरुषांना घेतले ताब्यातवाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई

भुसावळ : येथील जामनेर रस्त्यावरील कुंटणखान्यावर रविवारी बाजारपेठ पालिसांनी छापा टाकून ११ महिला तर ६ पुरुषांना कारवाईसाठी ताब्यात घेतले.दिवसेंदिवस शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढत असूण, त्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांना पकडण्यास यश आले आहे.अशा या वाढत्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यात देहविक्री करणाऱ्या ११ महिला तसेच शक्ती रणवीर तूळनायक, वाल्मीक शिवराम कोळी (भोईवाडा), रणजीत दिलीपसिंह ठाकूर (परभणी ), रवींद्र हुकुमचंद राठोड (महादेव माळ), आदिनाथ धनसिंग तनोजे (खरगोन), दिनेश नरसिंग तनोजे (खरगोन) या सहा पुरुषांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील मोबाइल व पैसे जमा केले आहे.

टॅग्स :BhusawalभुसावळCrime Newsगुन्हेगारी