शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पोलीस दलाची आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:11 IST

जळगाव : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दशशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांसह परदेशी व भारतीय नागरिकांना मंगळवारी जिल्हा पोलीस ...

जळगाव : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दशशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांसह परदेशी व भारतीय नागरिकांना मंगळवारी जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ वाजता श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह अधिकाऱ्यांनी शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.मुंबईच्या इतिहासातील महाभंयकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दशहतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकास जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते.श्रध्दांजली कार्यक्रमाला जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक डी.एम.पाटील,राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे, कार्यालय अधिक्षक विलास पवार, सहायक निरीक्षक राजेश शिंदे, वाचक सिध्देश्वर आखेगावकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.संविधान दिवसाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्यासह उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव