शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी ठेचण्यात पोलीस अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 23:14 IST

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध धंद्याचा बिमोड करण्यासह ‘खाकी’ला शिस्त लावण्याचे केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहरात विशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे. जातीय तणावाच्या घटनांचा उदय होत आहे. जळगाव शहरातील आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर एकाच महिन्याच दोन वेळा हल्ले झाले. हल्ला करणारे कोण?, त्यामागे कारण काय? हे स्पष्ट झालेले असतानाही पोलिसांकडून या गुंडगिरी करणा-या टवाळखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

ठळक मुद्देविश्लेषणविशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमे-यात हे गुंड कैद झाले

सुनील पाटीलजळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध धंद्याचा बिमोड करण्यासह ‘खाकी’ला शिस्त लावण्याचे केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहरात विशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे. जातीय तणावाच्या घटनांचा उदय होत आहे. जळगाव शहरातील आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर एकाच महिन्याच दोन वेळा हल्ले झाले. हल्ला करणारे कोण?, त्यामागे कारण काय? हे स्पष्ट झालेले असतानाही पोलिसांकडून या गुंडगिरी करणा-या टवाळखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. एका विशिष्ट गटाकडून शहरात दादागिरी वाढली आहे. हल्ला केल्यानंतर या टवाळखोरांकडून त्यांच्या गृपचे नाव सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमे-यात हे गुंड कैद झाले आहेत. आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर हल्ला केल्यानंतर या टवाळखोरांनी बी.जे.मार्केट परिसरातील एका हॉटेलवर तरुणाला घेरुन मारहाण झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने हे टवाळखोर पळून गेले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही, मात्र त्याआधी याच गृपच्या टवाळखोरांनी आर.आर.विद्यालयाच्या शिक्षकावर हल्ला केला होता. हा गृप शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आहे. या गृपमधील टवाळखोर १८ ते २५ वयोगटातील आहेत. यांना वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात या टवाळखोरांकडून मोठी घटना घडली तर नवल वाटू नये. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी नुसते अवैध धंदे हेच टार्गेट न ठेवता गुंडगिरीचा नायनाट करण्यासह  जातीय तणावाच्या घटनांवरही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. शहरात वाढणारी गुंडगिरी रोखणे हे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा त्याचे परिणाम वेगळे भोगावे लागतील,हे काही घटनांवरुन सिध्द झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव