शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्याला पोलिसाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:37 IST

जळगाव : पोलीस भरतीची तयारी करणाºया प्रफुल्ल गायकवाड या तरुणाला दोन पोलिसांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असून या ...

जळगाव : पोलीस भरतीची तयारी करणाºया प्रफुल्ल गायकवाड या तरुणाला दोन पोलिसांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असून या घटनेत गायकवाड गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणारे पोलीस मद्याच्या नशेत असल्याचा आरोप या तरुणांनी केली आहे. पोलीस कवायत मैदानावर मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल गायकवाड व वसीम तडवी हे दोन तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी पोलीस कवायत मैदानावर तयारीसाठी गेले असता तेथे कमांडोच्या गणवेशात असलेल्या दोन पोलिसांनी मैदानावर येण्यास मज्जाव करुन एकाने गायकवाड याला बेदम मारहाण केली. तडवी पोलीस बॉईज असल्याने त्याला मारहाण केली नाही. गायकवाड याच्या बरगड्या फ्रॅक्चर झालेल्या आंहेत. या घटनेनंतर याच ठिकाणी या कर्मचाºयाने आणखी एका तरुणाला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा शिवाजी पुतळ्याजवळ दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरुन एका दुचाकीस्वाराला मारहाण केली. हा कर्मचारी मद्याच्या नशेत होता, असे या जखमी तरुणाचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव