शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:56 IST

पतीच्या खुनाचा आरोप असलेल्या प्रशांत प्रकाश पाटील (२६, रा.नेहरु नगर,जळगाव) या पोलीस कर्मचाºयाला रविवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात प्रशांतची आई प्रतिभा व वडील प्रकाश पंडित पाटील हे फरार आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वी फेटाळला आहे. 

ठळक मुद्देआई, वडील फरार  अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव : पतीच्या खुनाचा आरोप असलेल्या प्रशांत प्रकाश पाटील (२६, रा.नेहरु नगर,जळगाव) या पोलीस कर्मचाºयाला रविवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात प्रशांतची आई प्रतिभा व वडील प्रकाश पंडित पाटील हे फरार आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वी फेटाळला आहे.  प्रशांत पाटील  शनी पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. पत्नी भाग्यश्रीला नोकरी लावण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्यांनी छळ करुन तिला गळफास लावून ठार मारल्याची तक्रार वडील अरुण जगन्नाथ पाटील (रा.सौंदाणे, ता.धुळे ह.मु.धुळे) यांनी दिली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्रशांत पाटील व त्याच्या आई, वडीलांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. २७ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली होती. गुन्हा घडल्यापासून तिघं संशयित फरार होते. प्रशांत पाटील रविवारी एमआयडीसी पोलिसांना शरण आला.दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अडीच महिने उलटले तरी संशयितांना अटक होत नसल्याने या गुन्ह्याचा तपास निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्याकडून काढून तो दुसºयाकडे द्यावा यासाठी भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव