शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला दरोडा टाकण्याच्या तयारीतील संशयितांना पोलिसांची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 21:44 IST

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने औरंगाबाद रस्त्यावरील एका ढाब्यावर थांबलेल्या दोन संशयितांवर गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता शहर पोलिसांनी झडप घातली.

ठळक मुद्देदरोडा टाकण्याच्या तयारीतील दोघांना केली अटकचार संशयितांना पळून जाण्यात आले यशचाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१६- दरोडा टाकण्याच्या उद्देशाने औरंगाबाद रस्त्यावरील एका ढाब्यावर थांबलेल्या दोन संशयितांवर गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता शहर पोलिसांनी झडप घातली. अन्य चार दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.शहर पोलिसांना औरंगाबाद रस्त्यावर कन्नड घाटाच्या पायथ्याशी असणा-या ढाब्यावर काही दरोडेखोर असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक युवराज रबडे, गुन्हा शोध पथकाचे शशिकांत पाटील, पो.कॉ. बापू पाटील, राहुल पाटील, गोपाल भोई, संदीप पाटील यांचे पथक नियुक्त केले. या पथकाने संजय अजित राठोड (कंजर), वय २० रा. कुसेगाव ता. दौंड, जि. पुणे आणि अभिमन्यू दिनेश मन्नावद (वय २०), रा. चिखली ता. हवेली जि. पुणे या संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी राहुल नानावत राठोड, यतिम रमेश राठोड, अदित्य गोविंद शेखावत, अर्थवेद गणेश राठोड सर्व रा. पिंप्री चिंचवड जि. पुणे हे चारही संशयित विना क्रमाकांच्या मोटारसायकलवरुन पळून गेले. दोघांकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली व दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले आहे. चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावCrimeगुन्हा