शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 16:09 IST

परवानगी नसताना रामानंद घाटातून जाणा-या चार अवजड वाहनांवर रामानंद नगर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. त्यात एक डंपर व तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे. अवजड वाहन बंदी कायदा कलमान्वये या वाहनांवर कारवाई करुन ती जप्त करण्यात आली. दरम्यान, या वाहनमालकांना न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्दे तीन ट्रॅक्टर व एक डंपर जप्त रामानंद नगर पोलिसांची कारवाई मालकांना न्यायालयात पाठविणार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१ : परवानगी नसताना रामानंद घाटातून जाणा-या चार अवजड वाहनांवर रामानंद नगर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. त्यात एक डंपर व तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे. अवजड वाहन बंदी कायदा कलमान्वये या वाहनांवर कारवाई करुन ती जप्त करण्यात आली. दरम्यान, या वाहनमालकांना न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रामानंद नगर घाटाजवळील म्युनिसिपल कॉलनीत गेल्या आठवड्यात वाळू वाहतूक करणाºया डंपरने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी या घाटात पोलीस गस्त वाढवून अवजड वाहनांवर कारवाई सुरु केली आहे.या आठवडाभरातील ही तिसरी कारवाई आहे. राजेंद्र देवगीर गोसावी (रा.व्यंकटेश नगर, जळगाव) यांच्या मालकीचे डंपर क्र.एम.एच.१९ झेड ९९१२, किरण दिनेश कापडे (रा.ममुराबाद, ता. जळगाव) याच्याजवळील ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ बी.१४०७, दिलीप शांताराम तिवारी (रा.दिक्षितवाडी, जळगाव) याच्याजवळील ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ सी.४५५९ व किशोर एकनाथ रायसिंग (रा.कांचननगर, जळगाव) याच्याजवळील ट्रॅक्टर क्रं.एम.एच.१९ ए.पी.६७०२ ही चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा