शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रायगडच्या महिलेची प्लॉट विक्रीत फसवणूक, साकेगावच्या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:27 IST

प्लॉट नावावर नसताना डमी महिला उभी करून प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी साकेगाव येथील पाच ठगांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

ठळक मुद्देदुसऱ्याच्या नावावरील प्लॉट-खरेदी विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यतापोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा

भुसावळ, जि.जळगाव : प्लॉट नावावर नसताना डमी महिला उभी करून प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी साकेगाव येथील पाच ठगांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा विकास सोनवणे (वरसे, ता.रोहा, जि.रायगड) यांचा सर्वे नंबर २६९/१ अ,ब व क मधील अकृषिक प्लॉट नं. ५४मधील १८५.८० मीटर चौरस प्लॉट हा ९ जानेवारी २००१ते वेळ व तारीख नक्की नाही. दरम्यान, आरोपींनी संगनमत करून विकला. सीमा सोनवणे यांच्या जागी संगीता सोनवणे यांना डमी उभे करीत बनावट स्वाक्षरी व पुरावे तयार केले. या प्रकरणी संशयीत आरोपी राकेश नथ्थू सोनवणे (४५), संगीता विकास सोनवणे (४५), ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास शांताराम धनगर (४२), ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई अशोक काशिनाथ कोळी (४०), साकेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य संगीता भोळे यांचे दिर नरेंद्र एकनाथ भोळे (५०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. आरोपींना तालुका पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपींवर भादवि कलम ४२०, ४२३, ४२४, ४६५, ४६६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.दरम्यान, पोलिसांनी तपासात प्लॉट खरेदी-विक्री संदर्भातील सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश वैद्य करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ