पातोंडा येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:04+5:302021-06-22T04:12:04+5:30
पातोंडा, ता.अमळनेर : पातोंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. ...

पातोंडा येथे वृक्षारोपण
पातोंडा, ता.अमळनेर :
पातोंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील व तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश विक्रम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, ग्रा.पं.सदस्य संदीप पवार, प्रफुल्ल पवार, काशीनाथ सोनवणे, हेमंत देशमुख, भावलाल पाटील, नेहरु पवार, जगन्नाथ संदानशिव, रघुनाथ संदानशिव, अशोक पवार, भीमराव पवार, मेघराज सूर्यवंशी, भानुदास चौधरी, आर. डी.पवार, संजय पवार, प्रकाश लांबोळे, राहुल पवार, बापू बिरारी, सुनील पवार, चंद्रशेखर पवार, मच्छिंद्र वाघ, हर्षल पवार, अमित पवार, हेमंत पवार, भैया पाटील, परमेश्वर पवार, उमेश पाटील, गिरीश पवार, विवेक पवार, प्रशांत पवार, स्वप्नील पवार, मंगेश पवार, प्रभाकर बिरारी, मयूर पवार, गुलाब पाटील, महेश पवार, जितेंद्र पवार, रफिक शहा, रोहित पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, निलेश पवार,भूषण पवार, श्रीकृष्ण पवार, गणेश न्हावी, गणेश पवार, करण पवार, सागर सोनवणे, मयूर पवार, दुर्गेश पवार, संकेत पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.