शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 17:15 IST

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत शिंदाड, वाडी, सातगाव डोंगरी, वाडी शेवाळे येथे सहा ठिकाणी गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली.

ठळक मुद्दे६३ हजार रुपयांचे मद्य जप्त करून केले नाशसात जणाांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल

वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत शिंदाड, वाडी, सातगाव डोंगरी, वाडी शेवाळे येथे सहा ठिकाणी गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ६३ हजार ८०० रुपयांचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू, हातभट्टी व रसायने साहित्य जप्त करून ते जागीच नाश करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.सातगाव डोंगरी येथे टाकलेल्या धाडीत २४० लीटर कच्चे रसायन, ८० लीटर पक्के रसायन, २० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. सात हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी संशयित सुपडू रहमान तडवी रा.सातगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातगाव येथे दुसरी कारवाईत १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून राजू चांदखा तडवी रा.तडवी याच्यावर कारवाई करण्यात आली.तिसऱ्या घटनेत सातगाव येथे सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित फकिरा शेणफडू तडवी रा.सातगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.चौथ्या घटनेत शेवाळे येथे १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून संशयित रसूल बुधा तडवी रा.शेवाळे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.शिंदाड येथे दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. त्यात दस्तगीत सबा तडवी रा.शिंदाड याच्याकडून नऊ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल, तर दुसºया कारवाईत हमीद लतीफ तडवी व भुरा लतीफ तडवी दोन्ही रा.शिंदाड यांच्याकडून १० हजार ४०० रुपयांचे मद्य जप्त करून ते नाश करण्यात आले.या कारवाईत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्यासह पोलीस हवालदार उत्तम बाविस्कर, रणजीत पाटील, पो. कॉ. संदीप राजपूत, सचिन पवार ,दीपक पाटील व गृहरक्षक दलाचे जवान सामील होते.

टॅग्स :PoliceपोलिसPachoraपाचोरा