शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हजयात्रेकरूंना आयकरची अट नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 21:41 IST

पवित्र हजयात्रेसाठी अर्ज भरताना आयकर रिटर्न्स आवश्यकतेची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी शहर काँंग्रेस कमेटीतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकाँंग्रेसचे तहसीलदारांना निवेदन निवेदन राज्यातील अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनाही देण्यात आले

जामनेर : पवित्र हजयात्रेसाठी अर्ज भरताना आयकर रिटर्न्स आवश्यकतेची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी शहर काँंग्रेस कमेटीतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अरूण शेवाळे यांना देण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील निवेदन राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना व हज कमेटी अध्यक्ष यांनाही देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, आयकर रिटन्सची लावण्यात आलेली जाचक अट रद्द करण्यात यावी. पवित्र हज यात्रेसाठी काही जण वर्षानुवर्षे रक्कम जमा करतात. पूर्ण रक्कम जमा झाल्यावर पवित्र हजयात्रेसाठी फार्म भरतात. तसेच काही मुस्लीम बांधव अनेक गरिबांना पण हजयात्रेसाठी पाठवतात. या मुद्यांंचा विचार करून लावण्यात आलेली जाचक अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.कांँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुसा पिंजारी, अश्फाक पटेल, रउफ शेख, रफिक मौलाना,पवन माळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर