शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याविष्कारातून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:42 IST

जळगाव : इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूलध्ये मोठ्या जल्लोषात वार्षिक स्रेहसंमेलन पार पडले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतिचे दर्शन घडविणारे विविधांगी ...

जळगाव : इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूलध्ये मोठ्या जल्लोषात वार्षिक स्रेहसंमेलन पार पडले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतिचे दर्शन घडविणारे विविधांगी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. तर शाळेचे चेअरमन नरेश चौधरी, मुख्याध्यापक सीक़े़ राजू, विजय चौधरी, शाळेचे समन्वयक गजानन पाटील तसेच संध्या चौधरी आणि विद्या पाटील यांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर पालकमंत्री व धरणगाव पंचायत समिती सभापती मुकूंद नन्नवरे यांचा सत्कार करण्यात आला. तर समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा इम्पिरिअल नवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले. यात जेष्ठी सिव्हील सर्जन डॉ़ ए़सी़पाटील यांना आरोग्य सेवा पुरस्कार, आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ़ धर्मेंद्र पाटील यांना सैनिक सेवा पुरस्कार तसेच जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी यांना युवा नेतृत्व पुरस्कार, डॉ़ उषा शर्मा, राजेश यावलकर व मुकूंद गोसावी, अ‍ॅड़ प्रकाश पाटील, पी़डी़चौधरी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांची धूमदरम्यान, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गाण्यांवर बहारदार नृत्याविष्कार करून उपस्थितांकडून दाद मिळवून घेतली. तर खान्देशातील विविध कला संस्कृतीचेही दर्शन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणातून घडवून दिले. तर विद्यार्थ्यांचे कराटे प्रात्यक्षिक आणि विद्यार्थिनींचे सिल्क मल्लखांब प्रात्यक्षिकानेही उपस्थितांना थक्क करून ठेवले होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव