शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात मिरचीची पूड फेकून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:42 IST

भांडणाबाबत चौकशी करायला गेलेल्या एकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून टाकरखेड्याच्या दोघांना सहा जणांनी कुºहाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून फ्रॅक्चर केली.

ठळक मुद्देएकाला केले फ्रॅक्चरसहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर, जि.जळगाव : भांडणाबाबत चौकशी करायला गेलेल्या एकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून टाकरखेड्याच्या दोघांना सहा जणांनी कुºहाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून फ्रॅक्चर केल्याची घटना ३१ रोजी सायंकाळी साडेसहाला शहरातील गोहिलनगर भागात घडली. याबाबत ३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर रंगराव पाटील रा.टाकरखेडा यांचे दगडी दरवाज्याजवळ फर्निचरचे दुकान आहे. ३१ रोजी त्यांना शहरातील गोहिल नगर भागात राहणाऱ्या त्यांच्या भावजयीचा फोन आला की, गल्लीतील राजेंद्र लोटन पाटील, सुभाष श्रीधर पाटील, आशाबाई राजेंद्र पाटील, प्रशांत गणेश पाटील हे तिला आणि आई-वडिलांना शिवीगाळ करीत आहेत, भांडण करीत आहेत. म्हणून किशोर पाटील हे त्यांचा मित्र सुनील सुतार याला घेऊन गेले व भांडणाचा जाब विचारला. तेव्हा आशाबाई राजेंद्र पाटील यांनी किशोरच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली व अनोळखी व्यक्तीने पकडून ठेवत राजेंद्र पाटील याने कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुºहाडीच्या लाकडी दांड्याचा मनगटावर वार लागल्याने मनगट फ्रॅक्चर झाले. सुनील भांडण सोडवायला गेला असता प्रशांतने लाकडी दांड्याने सुनीलला मारहाण केल्याने तोही जखमी झाला. तसेच सुभाषने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत किशोरने फिर्याद दिली. त्यावरून राजेंद्र, सुभाष, आशाबाई व प्रशांत यांच्यासह अज्ञात दोन अशा सहा जणांविरुद्ध दंगलीचा व जबर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर