शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

'ड्राय डे'च्या दिवशीही तळीराम सुसाट, १२ जण गजाआड

By विजय.सैतवाल | Updated: September 28, 2023 22:32 IST

१६ जणांविरुद्ध गुन्हा : सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या 'ड्राय डे'च्या दिवशी देखील अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या व हातभट्टी दारू विक्रेत्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगावच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला  ड्रायडे घोषित करण्यात आला असतानादेखील बेकायदेशीररित्या मद्य विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत जळगाव जिल्ह्यात ४८३ लिटर गावठी दारू, ३१ लिटर देशी दारू, दहा हजार ६८० लिटर रसायन व दोन दुचाकी असा  मुद्देमाल जप्त केला  त्याची किंमत चार लाख २३ हजार ३३५ रुपये आहे. 

या प्रकरणात १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस