शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पातोंडा येथे लाचखोर भूमापकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:18 IST

घराला नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पातोंडा येथील परिरक्षण भूमापक महेंद्र दत्तात्रय म्हस्के यास रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईघर नावावर लावण्यासाठी घेतली तीन हजाराची लाचअमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

अमळनेर : घराला नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पातोंडा येथील परिरक्षण भूमापक महेंद्र दत्तात्रय म्हस्के यास रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.आजोबांच्या नावावर असलेले घर पिळोदा येथील अविनाश पवार यांच्या वडिलांच्या नावावर करायचे होते. त्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. त्यावर भूमिअभिलेख कायार्यालतील परिरक्षण भूमापक म्हस्के याने नाव दाखल करण्यासाठी ५ हजर रुपये लाच मागितली. १० रोजी निरीक्षक नीता कायटे व नीलेश लोधीसह इतर अधिकाºयांनी सापळा रचून ३ हजार रुपये लाच घेताना म्हस्के यांना रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी