शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

भुसावळात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 15:32 IST

पथकाने शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. दरम्यान जप्त मद्य बनावट असल्याचा संशय आहे.

ऑनलाईन लोकमतभुसावळ , जि. जळगाव, दि. 17 -  भुसावळ तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरूषोत्तम नगरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा अवैध मद्य साठा जप्त करण्यात आला असून या ठिकाणी बनावट दारू तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे.  सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करीत हा कारखानाच उध्वस्त केला. दरम्यान जप्त मद्य बनावट असल्याचा संशय आहे. तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरूषोत्तम नगरातून सुरेश चंदाणी यांच्या घरात मोठय़ा प्रमाणावर अवैधरित्या मद्य साठा असल्याची माहिती  पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी शनिवारी दुपारी छापा टाकून कार्यवाही करण्यात आली. आरोपी चंदाणी पसार झाला असून जप्त मद्यासह अन्य मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू होती. या मद्यसाठय़ामध्ये महागडय़ा किंमतीच्या ब्रँडचाही समावेश आहे.