शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात बसलेल्या सहप्रवाशाने तरुणाच्या पाकिटातून चोरले साडेसात हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 21:29 IST

जळगाव - रिक्षाप्रवासात एका सहप्रवाशाने दुसऱ्या प्रवासी तरुणाच्या पाकिटातून साडेसात हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार ६ जानेवारी रोजी दुपारी ...

जळगाव - रिक्षाप्रवासात एका सहप्रवाशाने दुसऱ्या प्रवासी तरुणाच्या पाकिटातून साडेसात हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार ६ जानेवारी रोजी दुपारी ३.४५ ते ३.५५ वाजेच्या दरम्यान शाहुनगर परिसरात घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोदा येथील रहिवासी गणेश शांताराम पाटील जैन कंपनीत कामाला आहेत. शनिवारी दुपारची शिफ्ट असल्याने ते, तीन वाजेच्या सुमारास बांभोरी जाण्यासाठी गांधी मार्केटजवळून रिक्षात बसले. यात पूर्वीपासूनच दोन प्रवासी बसलेले होते. रिक्षात बसतानाच मी गुटखा खाल्ला आहे असे सांगत गणेश पाटील यांना दोघांनीमध्ये बसण्यास सांगितले. दोघांच्यामध्ये बसल्यावर रिक्षा निघाली. पिंप्राळा रेल्वेगेटजवळ रिक्षा असतानाच खिश्यातील पाकीट गायब झाल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी खिसे तपासले. रिक्षा थांबवल्यावर रिक्षाच्या सीटवर त्यांचे पाकीट आढळून आले. मात्र, त्यातील साडेसात हजार रुपये दोघा चोरट्यांनी लंपास केले होते. पैशांची विचारणा केली असता वाद होऊन रिक्षा चालकाने गणेश पाटलांना खाली उतरवून सुसाट रिक्षा घेत पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव