शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

पारोळा तालुका काँग्रेस कमेटीला गतवैभव प्राप्त करून देवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 17:44 IST

तालुका काँग्रेस कमेटीची नुकतीच बैठक जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली.

ठळक मुद्देमाजी मंत्री शोभा बच्छाव यांचे प्रतिपादनपारोळा येथे काँग्रेस कमेटीची बैठक

पारोळा, जि.जळगाव : तालुका काँग्रेस कमेटीची नुकतीच बैठक जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ.बच्छाव यांनी पारोळा तालुक्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘एकात्मतेचे दर्शन’ या कार्यक्रमात त्यांनी, आपण सर्व कार्यकर्ते समाजा-समाजामध्ये जाऊन समता व बंधुता यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.काँग्रेस पक्ष भेदभाव न करता सर्वांना सामावून घेणारा असा हा पक्ष राष्ट्रीय पक्ष असून आपण सर्वांनी एक दिलाने काम करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांनी या तालुक्यात आम्ही काँग्रेस पक्षाचे अस्तित्वात टिकवून ठेवले आहे. पक्ष वाढीसाठी गाव तेथे पक्षाची शाखा स्थापना करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रामराव पाटील, माजी तालुकाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हासराव बाबा, नामदेव भिका महाजन, अपंग सेलचे अध्यक्ष सुरेश भाई, मनोहर पाटील, बी.जी. पाटील, अनिल अनुष्ठान, दशरथ अहिर, बापू वाडीले, सुरेश पाटोळे, स्वप्नील पाटील, संजय महाजन, प्रकाश वानखेडे, माजी सैनिक अर्जुन सरदार, ज्ञानेश्वर पाटील, अरुण पाटील, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसParolaपारोळा