रावेर तालुक्यातील पाल परिसरात उभी पिके कापून फेकल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाल येथील पंडित पूनमचंद चव्हाण यांची पाल शिवारात मोरव्हाल रस्त्यावर पाच एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात कापसाची लागवड केली आहे. पवार हे सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेले असता त्यांना शेतातील तीन ते चार महिन्यांची वाढ झालेली कापसाची सुमारे २०० झाडे अज्ञात माथेफिरूंनी कापून फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आपल्या गावात संपर्क करून घटनेची पोलिसांकडे माहिती दिली. शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, केळी, पपई पिकाच्या नुकसानीसह शेती साहित्य चोरी व नुकसानीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी या माथेफिरूंचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
220921\1532-img-20210922-wa0061.jpg
पाल शिवारात कापसाची 200 झाडे कापून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क |
पाल शिवारातील घटना : शेतक:यांमध्ये संताप
पाल : रावेर
तालुक्यातील पाल
शिवारातील मोरव्हाल
रस्त्यावरील अज्ञात व्यक्तींनी कापसाची शेतातील सुमारे २०० झाडे कापून फेकल्याची घटना उघडीस आली. यात संबंधित शेतक:याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पाल पोलीस ठाण्यात कळवण्यात आले
.रावेर तालुक्यातील पाल परिसरात उभी पिके कापून फेकल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतक:यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
पाल येथील पडिंत पूनमचदं चव्हाण यांचे पाल शिवारात मोरव्हाल रस्त्यावर पाच एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात कापसाची लागवड केली आहे. पवार हे सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गेले असता त्यांना शेतातील तीन ते चार महिन्याची वाढ झालेले कापसाची सुमारे २०० झाडे अज्ञात माथेफिरूंनी कापून फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आपल्या गावात संपर्क करून घटनेची पोलिसाकडे माहिती दिली. शेतकर्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, केळी, पपई पिकाच्या नुकसानीसह शेती साहित्य चोरी व नुकसानीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांनी या माथेफिरुंचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे