शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने स्नेहसंमेलनात रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 15:53 IST

भडगाव येथील श्री साई समर्थ स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

भडगाव : श्री साई समर्थ इंटरनॅशन स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्यानी सादर केलेल्या कलागुणांनी चांगलाच रंग भरला.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भडगाव न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. जगदाळे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सी.एम.वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, नगरसेविका सुवर्णा पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आर.के.वंजारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.टी.पाटील, स्कूलचे प्राचार्य संजय पुजारी होते.स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केले. त्यांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.कलागुण दाखविण्याची मोठी संधीयावेळी आपल्या मार्गदर्शनात न्यायधीश बी.एस.जगदाळे म्हणाले की, स्नेहसंमेलन शालेय जीवनात खूप महत्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुण त्यांना दाखविण्याची मोठी संधी मिळते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सविता भोसले आणि जरीना मन्यार यांनी केले तर प्राचार्य संजय पुजारी यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव