शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत आता ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:32 IST

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेतही ३ ते ७ आॅगस्ट या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न ...

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेतही ३ ते ७ आॅगस्ट या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न येता वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतून घरुनच कामकाज करण्याचे आदेश कोरोनाचे इन्सीडेंट कमांडर तथा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बुधवारी काढले आहेत.दरम्यान, घरुन काम करताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असून विभाग प्रमुखांनी अत्यावश्यक कामासाठी कार्यालयात बोलावल्यास कर्मचाºयांनी यावे असेही आदेशात म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १३ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण होत आहे. यावर संपर्क साखळी तोडण्यासाठी ३ ते ७ आॅगस्ट या कालावधीत आठवडाभर घरुनच कामकाज करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेत ५- ७ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी वर्क फ्रॉम होमच्या कुठल्याही सूचना नव्हत्या. आता बदल्यांच्यावेळी वेळी एवढी गर्दी झाली ही कर्मचाºयांसाठी वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या. याबद्दल अश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव