शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बालिका खून प्रकरणी आदेश बाबाच्या घराची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:52 IST

घटनेविषयी शेजारच्यांची केली विचारपूस

जळगाव : समता नगरातील धामणवाडा भागातील आठ वर्षीय बालिकेच्या खून प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून शुक्रवारी रामानंदनगर पोलिसांकडून संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेश बाबा याच्या घराची झडली घेण्यात आली़ तोच शेजारी राहणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात येऊन जाबजबाब नोंदविण्यात आले़रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब रोहम, डिबी कर्मचारी प्रदिप चौधरी, गोपाल चौधरी तसेच इतर पोलीस कर्मचाºयांनी घटनेच्या तिसºया दिवशी शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पुन्हा घटनास्थळ गाठले़ त्या ठिकाणी काही सुगावा मिळेल म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला़ परंतू, काहीही मिळून आले नाही़ त्यानंतर पोलिसांनी आदेशबाबा याच्या घराची झडती घेतली़पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी बालिकेच्या कुटुंबियांची तसेच आजू-बाजू राहणाºया महिलांना बोलवून त्यांना घटनेबाबत विचारपूस केली़ दरम्यान, बालिकेच्या नातेवाईक महिलेने घटनेच्या एक दिवसाअगोदरची संपूर्ण दिवसभरात घडलेल्या बालिकेच्या हालचाली माहिती दिली़ त्यानंतर पोलिसांनी शेजारीपाजारी राहणाºयांना घटेनबाबत विचारणाकरून चौकशी केली़मैदानावर खेळताना दिसली होती...पोलिसांनी बालिकेच्या मैत्रीणीस बोलवून काही माहिती आहे का? अशी विचारणा केली़ त्यावर तीने घटनेच्या एक दिवसाअगोदर आम्ही सोबतच खेळलो़दुपारी ती दुकानावर आली होती़ मात्र, आई रागावल्यामुळे ती देखील रागात होती़ त्यानंतर तिला आईने घरी बोलविल्यावर मी तीला तुला आई बोलवते आहे असे सुध्दा सांगितले़ शेवटी सायंकाळी ती मोकळ्या जागेत मला खेळताना दिसून आली, अशी माहिती बालिकेच्या मैत्रीणीने पोलिसांना दिली़अश्रू झाले अनावरपोलिसांना माहिती दिल्यानंतर बालिकेच्या मैत्रीणीस अश्रु अनावर झाले़ तीने हंबरडा फोडत तिची आठवण येत असल्याचे पोलिसांना सांगितले़दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण परिसराची माहिती घेत तपासाला वेग दिला आहे़आदेशबाबाकडून गुन्ह्याची कबुली नाहीसमतानगरातील धामणवाडा भागातील टेकडीवर बुधवारी खून व अत्याचार झालेल्या आठवर्षीय बालिकेचा मृतदेह गोणपाटात आढळुन आल्यानंतर खळबळ उडाली होती़ दरम्यान, घटनेच्या दुसºया दिवशी पोलिसांनी संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेश बाबा यास धानोरा शिवारातील गिरणा नदीपात्रानजीकहून अटक करण्यात आली़ त्याची पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी कसून चौकशी करून सुध्दा त्याने गुन्ह्याची कबूली दिली नाही़आदेश बाबा जिल्हा रूग्णालयातखूनातील संशयित आदेश बाबा यास गुरूवारी अटक झाली़ त्यास शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते़ परंतू, आदेश बाबा याच्या हाताला दुखापत झाली असल्यामुळे त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात पोलिसांच्या निगराणीत उपचारार्थ दाखल करण्यात आले़ त्यामुळे शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले नसल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांनी दिली़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव