शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

विद्यार्थ्यांनी घरी बसून नावीण्यपूर्ण संशोधन करण्याची संधी -डॉ.मंजूषा क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:33 IST

भुसावळ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत विद्यार्थी घरीच बसून आहेत. या काळाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग केला पाहिजे. ...

भुसावळ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत विद्यार्थी घरीच बसून आहेत. या काळाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग केला पाहिजे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांकडे संशोधनात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास नावीन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर यांनी केले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जळगाव रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ‘चला मुलांनो, प्रयोग करूया’ या कार्यक्रमाचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जालना येथील टिकारीया सायन्स सेंटरचे प्रमुख संजय टिकारीया होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर, डिस्ट्रिक्ट रोटरी ३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकीर, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, डिस्ट्रिक्ट रोटरी ३०३०चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा उपस्थित होते.इन्स्पायर वारियर बनाकोरोना विरुद्ध अनेक जण लढत आहेत. त्यांना कोरोना योद्धा म्हटले जाते परंतु या काळातदेखील शिक्षण सुरू राहावे यासाठी अनेक जण धडपडत आहेत आणि ते खºया अर्थाने लिटरसी वारियर म्हणून त्यांना संबोधता येईल. विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यशाळेचा लाभ घेऊन इन्स्पायर वारियर झाले पाहिजे.सूत्रसंचालन जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे यांनी, तर आभार रोटरी क्लब चे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सुधाकर सनंस,े प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जीवन महाजन, प्रदीप सोनवण,े समाधान जाधव यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :SchoolशाळाBhusawalभुसावळ