शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत फक्त सपाटीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:13 IST

जळगाव : भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलोमीटवरील तिसºया ...

जळगाव : भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेनेजळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलोमीटवरील तिसºया लाईनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. पण सहा महिन्यात फक्त सपाटीकरणाचे काम झाले आढळून आले.रेल्वे मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते मनमाड या तिसºया रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. यापैकी भुसावळ रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव या कामाला सुरुवात केली. यामध्ये सुरुवातीला भुसावळ ते भादली हे ११ किलो मीटरचे काम हाती घेतले होते. वर्षभरात हे काम पूर्ण करुन, भादली ते जळगाव या कामालाही लगेच सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. येथील शेतकऱ्यांना रेल्वेकडून पुरेसा मोबदला न मिळाल्यामुळे, हे कामाला विलंब झाला.रेल्वे प्रशासनाने मे महिन्यात जळगाव ते मनमाड या तिसºया लाईनच्या कामाला सुरुवात केली आहे. या मार्गावर सुरुवातीला जळगाव ते शिरसोली दरम्यान कामाला सुरुवात करुन, डिसेंबर पर्यंत हे काम होणार होते. ते अद्यापही संथगतीने सुरु आहे.फक्त तीन किलोमीटर पर्यंत सपाटीकरणतिसºया लाईनच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात करण्यात आली होती. जेसीबीच्या सहाय्याने शिरसोलीपर्यंत झाडे, झुडपे तोडून जमिन सपाटीकरणासाठी रस्ता तयार करण्यात आला होता. यानंतर रोलरच्या सहाय्याने सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. यामध्ये सहा महिन्यांत फक्त पिंप्राळा गेट ते मोहाडीपर्यंत सपाटीकरणाचे काम झाले असल्याचे येथील मक्तेदाराच्या कर्मचाºयांनी सांगितले.त्यामुळे या कामाला अधिक विलंब होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या कामासंदर्भात उपमुख्य अभियंता रोहित थावरे यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव