शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
2
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
3
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
4
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
5
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
6
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
7
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
8
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
9
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
10
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
11
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
12
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
13
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
14
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
15
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
16
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
17
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
18
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
19
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
20
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 21:55 IST

परस्पर काढले १४ हजार : रामानंद पोलिसात तक्रार

जळगाव : बांधकाम व्यावसायीक विनोद शालीग्राम पाटील (रा.पार्वती नगर) यांच्या बॅँक खात्यातून आॅनलाईन परस्पर १४ हजार २०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विनोद पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.विनोद पाटील यांचे काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत खाते आहे. रविवार दि.२४ रोजी कामानिमित्त ते नाशिक येथे गेले होते. दरम्यान गाडीत डिझेल भरत असताना त्यांना सकाळी १०.४९ वाजता मोबाईलवर एसएमएस आला. त्यांच्या बॅँक खात्यातून १० हजार रुपये तसेच ४ हजार २०० रुपये परस्पर वळविण्यात आले. पैसे काढल्याचा संदेश आला तेव्हा एटीएम पाटील यांच्याच खिशात होते. एटीएम खिशात असतांना पैसे कोणी काढले म्हणून त्यांना संशय आला. याबाबत त्यांनी बँकेला कळविले. बॅँकेच्या माहितीनुसार ही रक्कम मुंबई उपनगरातून एटीएममधून काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.आॅनलाईन फसवणुकीचा हा नवा फंडाविनोद पाटील यांचे एटीएम खिशात असताना ही फसवणुक झाली. एकतर त्यांचा पासवर्ड कुणाला तरी माहिती असावा असा तर्क लावला जात आहे. परंतु पाटील यांच्या माहितीनुसार आपण कोणालाही पासवर्ड दिला नसल्याचे सांगितल्याने आॅनलाईन फसवणुकीचा हा नवा फंडा असल्याचे घटनेतून समोर आले आहे. या प्रकरणी आपण पोलिसात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव