शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

१९ जानेवारीपासून विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 16:00 IST

मॉक टेस्ट बंधनकारक : रिपीटर, नियमित विद्यार्थी परीक्षार्थी

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने १९ जानेवारी पासून सुरू होणार असून ऑनलाईन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक आहे.बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीएस.डब्लयू. (प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे सत्र-१ बॅकलॉग व रिपीटर, सत्र -३ व ५ नियमित व रिपीटर) तसेच पदवी स्तरावरील व्यवस्थापनशास्त्र (बॅकलॉग व रिपीटर), फार्मसी, एम.एस.डब्लू. (सत्र प्रथम बॅकलॉग, रिपीटर, सत्र-२,३,४ नियमित व बॅकलॉग), विधी (एप्रिल-२०२०), विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन एमसीक्यु स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षेचा सराव व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक असणार आहे.तांत्रिक अडचणी आल्यास समन्वयकांशी साधा संपर्कविद्यार्थ्यांना https://nmu.unionline.in या संकेतस्थळावर ही मॉकटेस्ट देता येणार आहे. काही काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सॉफ्टवेअरमध्ये नीड सपोर्ट या चाटबोटद्वारे निराकारण करावे. तसेच महाविद्यालयात नेमणूक करण्यात आलेल्या परीक्षा समन्वयकाशी संपर्क साधावा, या परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव