शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

एसटी चालकास मारहाण करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:39 IST

चार वर्षांपूर्वी जामनेर येथे घडली होती घटना

जामनेर, जि.जळगाव : एसटी चालकास कॅबिनमध्ये घुसून मारहाण करणाºया एकास न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ३ हजार ५०० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ८ दिवस सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतून चालकास १ हजार नुकसान भरपाई द्यावी, असा निर्णय न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी गुरुवारी दिला.घटनेची माहिती अशी, २५ एप्रिल २०१४ रोजी चालक आपल्या ताब्यातील एसटी बस स्थानकातून बाहेर काढत असताना बाजीराव पवार हे दुचाकीने जळगावकडे जात होते. अचानक समोरुन एसटी येत असल्याचे पाहून ते बिचकले व त्यांनी बस थांबवून कॅबिनमध्ये घुसून औरंंगाबाद आगारातील चालक गणेश बोकडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.बसचालक बोकडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पवार यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम ३३२, ३५३, ५०६ व १८६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सरकार पक्षाकडून चालक, वाहक, वैद्यकीय अधीक्षक व साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. अनिल सारस्वत यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Crimeगुन्हाJamnerजामनेर