शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बनावट ओळखपत्रावर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:25 IST

अपंगांचे बोगस ओळखपत्र देणारी औरंगाबादेत टोळी

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांची केली बनावट सही व शिक्कासंशय आल्याने व्हॉटसअपवरुन ओळखपत्राचे पाठवले फोटोओळखपत्राची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२२ : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांची बनावट सही व शिक्का असलेल्या अपंगाच्या बनावट ओळखपत्रावर प्रवास करणाºया अविनाश पुंडलिक कदम (वय ४१, रा.सूर्यवाडी, हर्सुल, ता.जि.औरंगाबाद) या प्रवाशाला जळगाव आगाराच्या वाहकाने रविवारी रंगेहाथ पकडले. कदम यांना अटक करण्यात आली असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जळगाव आगाराचे वाहक गोपाळ भिका पाटील यांची रविवारी शिरपुर-जळगाव या बसवर ड्युटी होती. चालक म्हणून प्रभाकर जगन्नाथ सोनवणे (रा.आसोदा, ता.जळगाव) होते. रविवारी ही बस (क्र.एम.एच.१४ बी.टी.३९११) धरणगावमार्गे जळगावला येत असताना सावखेडा येथून अविनाथ कदम हे या बसमध्ये बसले. ५० टक्के अपंगाचे ओळखपत्र दाखवून त्यांनी जळगावचे तिकीट घेतले.संशय आल्याने व्हॉटसअपवरुन ओळखपत्राचे पाठवले फोटोवाहक पाटील यांनी या ओळखपत्राची बारकाईने पाहणी केली असता संशय आल्याने त्यांनी या ओळखपत्राचे फोटो काढून स्थानक प्रमुख निलिमा बागुल यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले. बागुल यांनी ओळखपत्राची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे एस.टी.बस थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तेथे वाहक गोपाळ पाटील यांनी फिर्याद दिल्याने कदम यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना लागलीच अटक करण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा