शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेतननिश्चिती फरकाचे एक लाख रुपये परस्पर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:59 IST

चाळीसगाव बाजार समिती : सचिवाचा पदभार काढला

ठळक मुद्देबाजार समिती संचालक मंडळाने बुधवारी काढला पदभारसचिवपदाचा पदभार सोपविला सहसचिव ए.ए.पाटील यांच्याकडेसचिव जगदिश लोधे यांची प्रशासनावर पकड नसल्याचा ठपका

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.४ : चाळीसगाव बाजार समितीचे सचिव जगदीश रघुनाथ लोधे यांनी त्यांच्या वेतन निश्चितीच्या फरकाचे एक लाख सहा हजार १६८ रुपये परस्पर काढल्याने संचालक मंडळाने बुधवारी त्यांचा पदभार काढला आहे.लोधे यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या वेतन निश्चितीचा फरक संचालक मंडळाची मान्यता न घेताच काढला. फरक काढणेबाबत ठराव करणे आवश्यक असतांना त्यांनी प्रस्ताव सादर करुन बिल काढल्याचा ठपका संचालक मंडळाने ठेवला आहे. याबरोबरच लोधे हे आपल्या पदाला न्याय देऊ शकत नाही. प्रशासनावर त्यांची पकड नाही. फरकाचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेऊन मान्यता घेणे गरजेचे होते. मात्र त्याचे उल्लंघन झाले असल्याचे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. लोधे यांच्याकडील सचिवपदाचा पदभार काढून तो सहसचिव ए.ए.पाटील यांच्याकडे सोपविला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.वेतन निश्चितीचा फरक काढण्याचा मला अधिकार आहे. माझ्याच वेतनातील तो फरक आहे. प्रस्ताव रितसरच दाखल केला आहे. यात चुकीचे काहीही नाही.- जगदीश लोधे, सचिवबाजार समिती, चाळीसगावसचिव जगदीश लोधे यांच्या कामकाजात अनियमतता मोठ्या प्रमाणावर आहे. २८ मार्चच्या मासिक सभेतच त्यांचा पदभार काढला असल्याचा ठराव केला आहे. फरकाची रक्कम संचालक मंडळाला विश्वासात घेऊन काढली गेली नाही.- रवींद्र चुडामण पाटीलसभापती, बाजार समिती, चाळीसगाव

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव