शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

११ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख अर्थसहाय्य मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 21:35 IST

जळगाव : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ या बैठकीत एकूण १४ ...

जळगाव : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ या बैठकीत एकूण १४ प्रकरणे ठेवण्यात आली होती़ त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली असून त्यांना अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे़ तर दोन प्रकरणे अपात्र तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी ठेवण्यात आले आहे.यावेळी बैठकीमध्ये समितीचे अशासकीय सदस्य विश्वनाथ पाटील, रोहिदास पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी आदी उपस्थित होते.या शेतकºयांच्या वारसांना अर्थसहाय्य मंजूररामराव पांडुरंग पाटील, आबासाहेब अमृत काळे, संदीप ईश्वर चौधरी, मोतीराम कौतिक पाटील, प्रफुल्ल अरुण पाटील, गजानन घन:श्याम पाटील, समाधान करतारसिंग पाटील, गुलाब लक्ष्मण महाजन (माळी), नीलेश प्रमोद पाटील, मोतीलाल रामदास पाटील, गोपीचंद पुंडलिक पाटील या आत्महत्याग्रस्त शेतकºयांची प्रकरणे मंजूर करण्यात करण्यात आली असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शासनातर्फे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव