शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:37 IST

भुसावळ शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह विकास देवीदास सपकाळे (वय ४०, रा.हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यास बुधवारी दुपारी एकला पकडण्यात आले.

भुसावळ, जि.जळगाव : शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह विकास देवीदास सपकाळे (वय ४०, रा.हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यास बुधवारी दुपारी एकला पकडण्यात आले.शहरातील रेल दुनिया परिसरातील भुसावळ हायस्कूलजवळ एका संशयिताजवळ कट्टा असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विकास देवीदास सपकाळे याच्या मुसक्या आवळल्या. गावठी कट्टा पकडण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे, तर गावठी कट्ट्यांचा पुन्हा उत आला की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आरोपीच्या ताब्यातून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ५०० रुपये किमतीचे काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई उपअधीक्षक गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षक वैभव पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहम्मद अली सय्यद, हवालदार आशा तडवी, नाईक सुनील सैंदाणे, कॉन्स्टेबल समाधान पाटील, भूषण चौधरी, जितू सोनवणे, मोहन पाटील, विशाल साळुंखे , संजय पाटील आदींच्या पथकाने केली. जितेंद्र सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध आर्म अक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोहम्मद अली सय्यद करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ