शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात वीज तारांमध्ये अडकलेली शेळी काढायला गेलेल्या वृध्दाचा वीजेच्या धक्कयाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:40 IST

 वादळ वा-यामुळे तुटलेल्या वीज तारांमध्ये अडकलेली बकरी काढण्यासाठी गेलेल्या अजुर्न गिरधर सोनवणे (वय ५५) यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता तालुक्यातील मोहाडी शिवारात घडली. यासोबतच वीजेच्या धक्क्याने एक शेळी व एका बोकडचाही मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमोहाडी येथील घटना   एक शेळी व बोकडाचाही मृत्यूवादळी वा-यामुळे तुटल्या वीज तारा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२०  :  वादळ वा-यामुळे तुटलेल्या वीज तारांमध्ये अडकलेली बकरी काढण्यासाठी गेलेल्या अजुर्न गिरधर सोनवणे (वय ५५) यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता तालुक्यातील मोहाडी शिवारात घडली. यासोबतच वीजेच्या धक्क्याने एक शेळी व एका बोकडचाही मृत्यू झाला आहे.सोमवारी रात्री शहर व परिसरात अचानक वादळ वारा व पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला होता. मोहाडी शिवारातही वीज तारा तुटल्या होत्या. सकाळी या तारांमध्ये वीजेचा प्रवाह होता.मंगळवारी सकाळी अजुर्न सोनवणे हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले असता तुटलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने शेळी व बोकडाचा मृत्यू झाला. या तारांमध्ये ही शेळी अडकली असावी म्हणून सोनवणे शेळीला बाहेर काढण्यासाठी तेथे गेले असता तारांमधील वीज प्रवाहाच्या धक्क्याने ते जागीच गतप्राण झाले. हा प्रकार शेतातील अन्य लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी धनंजय सानेवणे व अन्य जणांनी वीज पुरवठा खंडीत करुन सोनवणे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रतिलाल पवार यांनी पंचनामा व कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण करुन शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सोनवणे यांच्या पश्चात पत्नी नलुबाई, मुलगी संदीप, हेमंत, सून व मुलगी योगिता असा परिवार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा