शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला कंटेनरची धडक बसल्याने भुसाळातील वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:09 IST

विरावली येथे नातवाच्या लग्नासाठी जात असताना चोपडा रस्त्यावर घडली घटना

ठळक मुद्देनातवाच्या लग्नाला जात असताना झाला अपघातकंटेनरने जोरदार धडक दिल्याने झाला अपघातकंटेनर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतयावल,दि.१२ : तालुक्यातील विरावली येथे नातवाच्या लग्नासाठी दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीस कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वराडसीम ता. भुसावळ येथील मुळ रहिवासी व सध्या भुसावळातील शांतीनगरात रहिवासी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी माधव दगडू पाटील (वय ७७) हे ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील ख्वॉजा मशिदीजवळ घडली.माधव पाटील हे दुचाकी क्रमांक एम. एच. १९- बीपी-५४९५ ने जात असतांना शहरातील चोपडा रस्त्यावरील ख्वॉजा मशिदीजवळ त्यांच्या दुचाकीला समोरुन येणााºया कंटेनरने क्र.एच. आर. ६१-बी १३८४ ने जबर धडक दिली. यात पाटील गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांनी धाव घेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र त्यांचे निधन झाले. अरुण सीताराम पाटील यांच्या फिर्यादी वरून पोलीस ठाण्यात अनोळखी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रा.का.पाटील करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातBhusawalभुसावळ