शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

गुरांची अवैध वाहतूक करणाºयाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 00:19 IST

रावेर : सहा आरोपींची अटक व जामीनावर सुटका

रावेर : ट्रकला दोन मजल्यात विभागून अपूर्ण जागेत ४८ गोºहे निर्यदतेने कोंबून व आगळीक करीत त्यांचा अमानुष छळ करून कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक करणाºया उज्जैन येथील ट्रकमालकासह त्या ट्रकवरील अज्ञात चालक व त्यांच्या साथीदारांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक, जीवंत ४६ गोºहे व मयत दोन गोºह्यांसह १९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, संतप्त जमावाने ट्रक पेटवल्याप्रकरणी संशयीत सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असता रावेर न्यायालयाचे दिवाणी न्या.खानोलकर यांनी आरोपींना जामीन मंजूर करून सुटका केली आहे. मध्यप्रदेशातील लोणी आर.टी.ओ तपासणी नाक्याचा टोल तोडून पसार झालेल्या ट्रक क्र.(एम.पी.०९/एच.एफ.६०९४) ला कत्तलीसाठी निर्दयतेने अवैध गुरांची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने चोरवड-म.प्र.सीमेजवळ १७ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अडवले होते़ तेव्हा उभय ट्रकचालक व त्यांचे साथीदार पसार झाल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने ४८ गोºहे कोंबून त्यांची निर्दयतेने छळ करून कत्तलीसाठी अवैध वाहतूक केल्याच्या तथा दोन गोºह्यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रावेर पोलिसात पो.काँ.नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ट्रकवरील चालक व त्याच्या साथीदारांसह मालक साबीर शाह अझिजशाह (रा.केशरपुरा मेहरपूर,जि.उज्जैन) यांच्याविरुद्ध भादंवि ४२९, प्राणी संरक्षण कायदा १९७६ चे कलम ५ (ब) व ९, प्राण्यांचा छळ अधिनियम १९६९ चे कलम ३,११ (अ) (५) व मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फौजदार ज्ञानेश फडतरे तपास करीत आहेत. दरम्यान, संतप्त जमावाने गुरे उतरल्यानंतर पोलिसांची नजरचुकवून ट्रकवरील बाटलीतील रॉकेल कॅबिनमध्ये टाकून पेटवून दिल्याप्रकरणी चार संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली होती. दरम्यान, रावेरचे दिवाणी न्या.खानोळकर यांनी आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली.                            (वार्ताहर)