शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभास्थळाचा एनएसजीने घेतला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:38 IST

इन कॅमेरा मैदानाचे सपाटीकरण; विमानतळ ते सभा स्थळापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवार १३ रोजी जळगाव विमान तळासमोरील मोकळ््या जागेत जाहीर सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षिततेच्या द्दष्टीकोनातून एनएसजीच्या (नॅशनल सेक्युरिटी गार्ड) सशस्त्र कमांडोचा सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात सभास्थळाच्या मैदानाचे इनकॅमेरा सपाटीकरण सुरु आहे.मोदी यांच्या राज्यभरात ठिकठिकाणी सभा होणार आहेत. याचा शुभारंभ उद्या जळगावातून होत आहे. विमान तळासमोरील १०० एकर जागेवर सकाळी साडेदहा वाजता ही सभा होत आहे.सभास्थळाच्या मैदानाचे गेल्या तीन दिवसापासून जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणची काटेरी झाडे व झुडपे तोडण्यात येत आहेत.विमानतळाच्या बाहेर महामार्गालगतच २०० मीटर आत ही सभा होत असून, विमानतळ ते सभा स्थळापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. रस्त्यातील झुडपे तोडण्यात आली असून, खड्डेही बुजविण्यात आले आहेत.मोदी यांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळावर आणि सभास्थळी एनएसजीच्या कमाडोंचे विशेष पथक शस्त्रासह तैनात करण्यात आले आहे.एनएसजीचे कमांडो तीन दिवसापासूनच शहरात दाखल झाले आहेत. एनएसजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचा आढावा घेऊन, विमानतळ आणि सभास्थळ ताब्यात घेतले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव